Test Series MPSC Current Affairs Test Series- 7 By Mission MPSC Published On: जुलै 21, 2020 Follow Us /20 144 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 7 1 / 20 अॅडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकूमशहा होता ? जर्मन इंग्लड जपान रशिया 2 / 20 …. हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे? हिराकूड जायकवाडी उजनी भाक्रा-नांगल 3 / 20 पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले ? १९१२-१११४ १९१६-१९१२ १९०८-१९१२ १९१४-१९१८ 4 / 20 महाराष्ट्रातील…. जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ? भंडारा नाशिक अमरावती नागपूर 5 / 20 परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्त्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली ? पंडित नेहरु इंदिरा गांधी सरदार वल्लभभाई पटेल लॉर्ड माऊट ब्ॉटन 6 / 20 छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये ….. हा राजनितीवर ग्रंथ रचला. राजतरंगिणी आमुक्तमाल्यादा बुधभूषण विवेकसिंधू 7 / 20 भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते ? दी बेंगॉल गॅझेट दर्पण काळ संवाद कौमुदी 8 / 20 शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे … हे काम होते. न्यायदान करणे यापैकी कोणतेही नाही परराज्यांशी संबंध ठेवणे सैन्याची व्यवस्था करणे 9 / 20 बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? आसाम जम्मू काश्मीर बिहार राजस्थान 10 / 20 महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? सांगली बीड सोलापूर सातारा 11 / 20 भारतातील अतिप्राचीन पर्वत रांगा कोणती आहे ? बालाघाट-डोंगररांगा सहयाद्री हिमालय अरवली 12 / 20 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते. पंडीत नेहरु म.गांधी रासबिहारी बोस सुभाषचंद्र बोस 13 / 20 कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता ? जर्मन पोलीश रशिया इंग्रज 14 / 20 भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहेत ? डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ. होमी भाभा डॉ.विक्रम साराभाई डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम 15 / 20 राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ? १९१६ १९२२ १९१८ १९२० 16 / 20 भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले ? पोर्तुगीज फ्रेंच इंग्रज डच 17 / 20 भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक.. आहे? मदूराई कन्याकुमारी तिरुअनंतपुरम चेन्न्ई 18 / 20 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते ? सिंधुदुर्ग भंडारा ठाणे रत्नागिरी 19 / 20 1942 च्या आंदोलनाच्या काळात नंदूरबार येथे … या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले. सुशिल सेल शिरीष कुमार बाबु गेनु विजयकुमार 20 / 20 भारतीय पर्वत शिखरांमध्ये सर्वात उंच शिखर कोणते? गुरुशिखर के -2 महाबळेश्वर कांचनगंगा Your score is Facebook 0% Test Series