MPSC Group C Bharti 2023 : पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची एक मोठी संधी चालून आलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे,
एकूण रिक्त जागा : 7510
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग 06
शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
2) तांत्रिक सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
3) कर सहाय्यक- 468
शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
4) लिपिक-टंकलेखक- 7035
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे.पर्यंत असावे. [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹344/-]
इतका पगार मिळेल:
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क -32000/- ते 101600/-
तांत्रिक सहाय्यक – 29,200/- ते 92300/-
कर सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
लिपिक-टंकलेखक – 19200/- ते 63200/-
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा: 17 डिसेंबर 2023
परीक्षा केंद्र: अमरावती, छ.संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा