⁠
Jobs

MPSC : महाराष्ट्र कृषी सेवेमार्फत 258 जागांसाठी भरती सुरु

MPSC Krushi Seva Recruitment 2024 : MPSC महाराष्ट्र कृषी सेवेमार्फ़त विविध पदांसाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची अधिसूचना नुकतीच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 सप्टेंबर 2024 सुरु झालीय सून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 258

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) उप संचालक कृषि / Deputy Director Agriculture 48
2) तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी / Taluka Agriculture Officer/Technical Officer 53
3) कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर / Agriculture Officer, Junior and others 157
शैक्षणिक पात्रता :
(1) मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता. (2) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा : 1 एप्रिल 2024 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 ते 45 वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी :
पगार : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 21,000/- ते 41,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख :
27 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
17 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button