महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 29 एप्रिल 2025 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 ही आहेत. MPSC Medical Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 792
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब 716
शैक्षणिक पात्रता : (i) MD/MS/DNB (ii) 01 वर्षे अनुभव
2) विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब 76
शैक्षणिक पात्रता : MD/DM/M.Ch
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 19 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025
अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा