MPSC Nagar Vikas Vibhag Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत नगर विकास विभागात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 08 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 208
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नगर रचनाकार ,गट अ – 60
शैक्षणिक पात्रता : (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी (ii) टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन यामध्ये तीन वर्षे अनुभव.
2) सहायक नगर रचनाकार, गट ब – 148
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449-]
पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294-]
इतका पगार मिळेल?
नगर रचनाकार ,गट अ – ५६,१००/- ते १,७७,५००/-
सहायक नगर रचनाकार, गट ब – ४१,८००/- ते १,३२,३००/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 08 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
नगर रचनाकार ,गट अ : येथे क्लीक करा
सहायक नगर रचनाकार, गट ब : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा