MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागांसाठी भरती जाहीर

Published On: एप्रिल 26, 2025
Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) पशुधन विकास अधिकारी पदासाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली असून या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 29 एप्रिल 2025 पासून सुरु होणार असून 19 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. MPSC Pashudhan Vikas Adhikari Recruitment 2025

एकूण रिक्त जागा : 2795
रिक्त पदाचे नाव : पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ
शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
पगार : 56,100/- 1,77,500/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025

अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now