⁠
Jobs

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 65 जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : 65

रिक्त पदाचे नाव : अधीक्षक व तत्सम पदे / Superintendent and other corresponding post
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान द्वितीय श्रेणीची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे ०२) किमान ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी २५ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – ४४९/- रुपये]
वेतन (Pay Scale) : ३८,६००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ नोव्हेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ :  www.mpsc.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button