⁠
Jobs

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची नवीन भरती

MPSC Recruitment 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 04
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) अवर सचिव/ कक्ष अधिकारी – 01
2) सहायक कक्ष अधिकारी – 02
3) लिपिक टंकलेखक – 01
शैक्षणिक पात्रता :
सरकारी किंवा आयोग कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी.
निवृत्त अधिकारी/कर्मचारी ज्याला आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभागाच्या प्रत्यक्ष सेवेचा किमान 3 वर्षांचा अनुभव आहे.
मराठी आणि इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान.
वय ६२ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशूल गोल्ड फिल्ड नंबर ३४, सरोवर विहार समोर, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४

ई-मेल पत्ता : so-establishment@mpsc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button