MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 01 ऑगस्ट 2025 असून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे. MPSC Group B Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 156 जागा
पदाचे नाव & तपशील:
| जा. क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 113/2025 | 1 | महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये) / अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ | 02 |
| 114/2025 | 2 | आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ | 09 |
| 115/2025 | 3 | महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब [प्रशासन शाखा] संवर्गातील पदे | 36 |
| 116/2025 | 4 | वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन संवर्ग | 109 |
| Total | 156 |
पद क्र.1: (i) ऑफसेट प्रिंटिंग किंवा लेटर प्रेस प्रिंटिंगमधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी किंवा ऑफसेट प्रिंटिंग किंवा लेटर प्रेस प्रिंटिंगमधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा; किंवा टायपोग्राफी (प्रिंटिंग) मधील प्रमाणपत्र; प्रिंटिंगमध्ये राष्ट्रीय अप्रेंटिसशिपचे प्रमाणपत्र; किंवा 04 वर्षांचे विभागीय अप्रेंटिसशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) सामाजिक विज्ञान किंवा मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये विशेषज्ञता असलेली फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिनमध्ये पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 नोव्हेंबर 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1: मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-
पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
पद क्र.4: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
इतका पगार मिळेल?
पद क्र.1: – 44,900/- ते 1,42,400/-
पद क्र.2: 56,100/- ते 1,77,500/-
पद क्र.3: 38,600/- ते 1,22,800/-
पद क्र.4: 41800/- ते 1,32,300/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2025
महत्वाच्या लिंक्स:







