ST महामंडळ मार्फत विविध पदांच्या 134 जागांसाठी भरती सुरु
MSRTC Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजी नगर येथे विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
एकूण जागा : 134
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) 45
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मोटार व्हेईकल ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) शीट मेंटल वर्कर / Sheet Mental Worker 15
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील शिट मेटल वर्कर ट्रेड 01 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician 10
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रीशियन ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4) मेकॅनिक (डिझेल) / Mechanic (Diesel) 45
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मॅकेनिक (डिझेल) ट्रेड एक वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5) वेल्डर / Welder 06
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील वेल्डर ट्रेड एक वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
6) मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स / Mechanic Mechatronics 10
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
7) अभियांत्रिकी पदवीधर (बी.ई.) / Bachelor of Engineering (B.E.) 03
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही सरकार मान्य संस्थेतील यंत्र किंवा मोटार अभियांत्रिकी पदवीधर असणे आवश्यक
वयाची अट : 15 मार्च 2023 रोजी 15 मार्च 2023 रोजी [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार (Stipend) : 8,914/- रुपये ते 10,028/- रुपये.
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://msrtc.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
पदांचे नाव | ऑनलाईन |
आयटीआय | येथे क्लिक करा |
पदवीधर | येथे क्लिक करा |