MUCBF Recruitment 2025 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2025 (11:59 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 19
रिक्त पदाचे नाव : ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी) 19
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2025 रोजी 22 ते 35 वर्षे.
परीक्षा फी : ₹1121/-
पगार :
प्रथम वर्षाकरिता वेतन दरमहा रु. 15000/- (एकत्रित)
द्वितीय वर्षाकरिता वेतन दरमहा रु. 18000/- (एकत्रित)
नोकरी ठिकाण: पालघर/ठाणे/मुंबई जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2025 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : https://mucbf.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा