---Advertisement---

पात्रता 10वी पास अन् पगार 63000 पर्यंत.. मुंबई कस्टम्समध्ये निघाली भरती

By Chetan Patil

Published On:

Mumbai Customs
---Advertisement---

Mumbai Customs Recruitment 2024 : 10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची एक उत्तम संधी आहे. मुंबई कस्टम्स मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 28
रिक्त पदाचे नाव : कर्मचारी कार चालक
शैक्षणिक पात्रता :
01)इयत्ता 10 वी पास.
02) मोटार कारसाठी ड्रायव्हिंग परवाना ताब्यात घेणे आणि
03) मोटार कार चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 19,000/- रुपये ते 63,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई-400 001
अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaicustomszone1.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now