Mumbai Customs Recruitment 2024 : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 44
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सीमॅन 33
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) हेल्म्समन आणि सीमनशिपच्या कामात दोन वर्षांच्या अनुभवासह समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.
2) ग्रीझर 11
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
सीमॅन- 18,000/- ते 56,900/-
ग्रीझर – 18,000/- ते 56,900/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai- 400 001.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://www.mumbaicustomszone1.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा