मुंबई कस्टम्स मार्फत विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती
Mumbai Customs Recruitment 2024 : मुंबई कस्टम्स मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 44
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सीमॅन / Seaman – 33
शैक्षणिक पात्रता : 01) 10वी उत्तीर्ण 02) हेल्म्समन आणि सीमनशिपच्या कामात दोन वर्षांच्या अनुभवासह समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.
2) ग्रीझर / Greaser – 11
शैक्षणिक पात्रता : 01) 10वी उत्तीर्ण 02) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 डिसेंबर 2024 रोजी, 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
सीमॅन- 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये.
ग्रीझर- 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 17 डिसेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai- 400 001.
अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaicustomszone1.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा