नाबार्डमध्ये विविध पदांच्या 91 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 8, 2025
Follow Us

NABARD Recruitment 2025 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर झालीय. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 91

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS)85
2असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (Legal Service) 02
3असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (Protocol & Security Service)04
Total91

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA [SC/ST/PWBD: 55% गुण]
पद क्र.2: 60% गुणांसह LLB किंवा 65% गुणांसह LLM
पद क्र.3: लष्कर, नौदल किंवा हवाई दलात किमान 05 वर्षांची सेवा असलेला कमिशन्ड अधिकारी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2025 रोजी, 21 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : ₹850/- [SC/ST/PWD: ₹150/-]
वेतनश्रेणी : Rs.44,500/- ते 89150/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
परीक्षा (Phase I): 20 डिसेंबर 2025
परीक्षा (Phase II): 25 जानेवारी 2026

अधिकृत संकेतस्थळwww.nabard.org
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now