नागपूर महानगरपालिकेत गट क पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २६ ऑगस्ट पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. Nagpur Mahanagar Palika bharti 2025
एकूण रिक्त जागा : 174
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | कनिष्ठ लिपीक | 60 |
| 2 | विधी सहायक | 06 |
| 3 | कर संग्राहक | 74 |
| 4 | ग्रंथालय सहायक | 8 |
| 5 | स्टेनोग्राफर | 10 |
| 6 | लेखापाल/रोखपाल | 10 |
| 7 | सिस्टीम अॅनॉलिस्ट | 1 |
| 8 | हार्डवेअर इंजिनियर | 2 |
| 9 | डेटा मॅनेजर | 1 |
| 10 | प्रोग्रमर | 2 |
शैक्षणिक पात्रता
पद क्र. 1 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ii) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
पद क्र. 2 : मान्यताप्राप्त विद्यापिठाची विधी शाखेची पदवी आणि शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान ५ वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायालयातील ५ वर्षे वकीलीचा अनुभव
पद क्र. 3 : कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र. मि. व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र. मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्या प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे
पद क्र. 4 : i) 10वी उत्तीर्ण, ii) ग्रंथालयाचा सर्टीफिकेट कोर्स
पद क्र. 5 : i) मान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी. ii) मराठी व इंग्रजी लघुलेखक ८० श.प्र.मि परिक्षा उत्तीर्ण. iii) मराठी ४० व इंग्रजी ६० श.प्र.मि. वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण. स्टोनोटायपिस्ट पदाचा 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
पद क्र. 6: मान्यताप्राप्त विद्यापिठाची वाणिज्य शाखेची पदवी. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेट (डी.एफ.एम) पदविका उत्तीर्ण अथवा L.G.S.D किंवा G.D.C & A परिक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
पद क्र. 7 : मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी (B.E Computer) अर्हता आणि सिस्टीम अॅनॉलिसिस/प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव.
पद क्र. 8 : मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकी मधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी (B.E Computer) आणि संगणक देखभाल व दुरुस्तीचा 3 वर्षाचा अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठाची Computer Hardware मधील पदविका आणि 5 वर्षाचा अनुभव.
पद क्र. 9 : मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका (Diploma) अर्हता आणि ब) सिस्टीम अॅनलिसिस/प्रोग्रामिंग/सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील १ वर्षाचा अनुभव क) महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
पद क्र. 10 : मान्यताप्राप्त विद्यापिठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्रापत पदवी (B.E Computer) अर्हता आणि सिस्टीम अॅनालिसिस/प्रोग्रामिंग / सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील ३ वर्षाचा अनुभव महापालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल.
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 सप्टेंबर 2025 रोजी 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत (सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी : अनारक्षित प्रवर्गासाठी अर्ज शुल्क रु. 1000/- आहे, तर आरक्षित प्रवर्गासाठी ( माजी सैनिकांव्यतिरिक्त) रु. 900/- आहे. माजी सैनिकांना शुल्क माफ आहे.
नोकरीचे ठिकाण : नागपूर
इतका पगार मिळेल?
कनिष्ठ लिपीक- १९,९००-६३,२००
विधी सहायक- रू ३८,६००-१,२२,८००
कर संग्राहक – रू १९,९००-६३,२००
ग्रंथालय सहायक- रू १९,९००-६३,२००
स्टेनोग्राफर- रू ३८,६००-१,२२,८००
लेखापाल/रोखपाल – रू ३५,४००-१,१२,४००
सिस्टीम अॅनॉलिस्ट – रू ३८,६००-१,२२,८००
हार्डवेअर इंजिनियर- रू ३८,६००-१,२२,८००
डेटा मॅनेजर – रू ३८,६००-१,२२,८००
प्रोग्रमर – रू २५,५००-८१,१००
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 सप्टेंबर 2025
| अधिकृत संकेतस्थळ : | https://www.nmcnagpur.gov.in/ |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : | इथे क्लीक करा |







