Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 नागपूर महानगरपालिकेअंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 350
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 07
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स (iii) MS-CIT (iv) 03/05 वर्षे सेवा पूर्ण
2) उप अग्निशमन अधिकारी 13
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उप अग्निशमन अधिकारी कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स (iii) MS-CIT (iv) 05/07 वर्षे सेवा पूर्ण
3) चालक यंत्र चालक 28
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) जड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
4) फिटर कम ड्राइव्हर 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक) (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव
5) अग्निशमन विमोचक 297
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण (iii) MS-CIT
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षे
परीक्षा फी : अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]
इतका पगार मिळेल :
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी – 38,600/- ते 1,22,800/-
उप अग्निशमन अधिकारी – 35,400/- ते 1,12,400/-
चालक यंत्र चालक – 25,500/- ते 81,100/-
फिटर कम ड्राइव्हर – 25,500/- ते 81,100/-
अग्निशमन विमोचक- 19,900/- ते 63,200/-
शारीरिक पात्रता:
पुरुष :
उंची- 165 से.मी.
छाती- 81-86 से.मी.
वजन- 50 kg
महिला :
उंची- 162 से.मी.
छाती-
वजन- 50 kg
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.nmcnagpur.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा