---Advertisement---

नैनिताल बँकेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, 30,000 पगार मिळणार, लगेचच अर्ज करा

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Nainital Bank Recruitment 2022 : नैनिताल बँकेने काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार नैनीताल बँकेच्या nainitalbank.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे. Nainital Bank Bharti 2022

एकूण पदांची संख्या- 40

---Advertisement---

पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)
शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/पदव्युत्तर पदवीधर. तसेच संगणक कार्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावी.
अर्ज शुल्क : उमेदवारांना रु. 1000/- भरावे लागतील.

पगार : उमेदवारांना रु. 30,000 दिले जातील.
निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

परीक्षेचा नमुना
एकूण प्रश्न: 200
कमाल गुण: 200
परीक्षेचा कालावधी: 145 मिनिटे
नकारात्मक गुण: 1/4 थी

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : nainitalbank.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now