⁠  ⁠

नॅशनल एल्युमिनियम कंपनीमध्ये विविध पदांच्या 518 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

NALCO Recruitment 2025 : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 31 डिसेंबर 2024 पासून सुरु होईल. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 पर्यंत असेल.
एकूण रिक्त जागा : 518

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) SUPT(JOT)- लेबोरेटरी 37
शैक्षणिक पात्रता :
B.Sc.(Hons) Chemistry
2) SUPT(JOT)- ऑपरेटर 226
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electronics Mechanic/ Technician Mechatronics/ Electrician/ Instrumentation/ Instrument Mechanic / Fitter)
3) SUPT(JOT)- फिटर 73
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter)
4) SUPT(JOT)- इलेक्ट्रिकल 63
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
5) SUPT(JOT)- इन्स्ट्रुमेंटेशन (M&R)/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P) 48
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Instrumentation/ Instrument Mechanic)
6) SUPT (JOT) –जियोलॉजिस्ट 04
शैक्षणिक पात्रता :
B.Sc.(Hons) Geology
7) SUPT (JOT) – HEMM ऑपरेटर 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (MMV/Diesel Mechanic) (iii) अवजड वाहन चालक परवाना

8) SUPT (SOT) – माइनिंग 01
शैक्षणिक पात्रता :
(i) माइनिंग/माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) माइनिंग फोरमन प्रमाणपत्र
9) SUPT (JOT) – माइनिंग मेट 15
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र
10) SUPT (JOT) – मोटार मेकॅनिक 22
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor Mechanic)
11) ड्रेसर-कम- फर्स्ट एडर (W2 Grade) 05
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव
12) लॅब टेक्निशियन ग्रेड.III (PO Grade) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) लॅब टेक्निशियन डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
13) नर्स ग्रेड.III (PO Grade) 07
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी/12वी उत्तीर्ण + GNM किंवा BSc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
14) फार्मासिस्ट ग्रेड.III (PO Grade) 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D. Pharm (iii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 जानेवारी 2025, 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पगार : 12,000/- ते 1,15,000/-
नोकरी ठिकाण
: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : mudira.nalcoindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article