---Advertisement---

नाशिक महानगरपालिकेत विविध पदांच्या 318 जागांसाठी भरती, वेतन 60,000 पर्यंत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022 : मालेगाव महानगरपालिका (Nashik Municipal corporation) मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Nashik Mahanagarpalika Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ३१८

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) १०६
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी)

२) एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) १०६
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

३) स्टाफ नर्स / Staff Nurse १०६
शैक्षणिक पात्रता
: जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)

वयाची अट : ०६ सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]

इतका मिळेल पगार :
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – ६०,००० /-
एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) – १८,००० /-
स्टाफ नर्स- २०,०००/-

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान  जिल्हा रुग्णालय आवर, त्र्यंबकरोड, नाशिक .
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०६ सप्टेंबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now