भारतीय नौदलात नवीन पदभरती जाहीर
Navy SSC Officer Recruitment 2025 भारतीय नौदलात भरतीची जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 29 डिसेंबर 2024 पासन सुरु होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 15
रिक्त पदाचे नाव : शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)]
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान असावा.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 56,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiannavy.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा