NCCS Pune Recruitment 2023 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : 17 : NCCS Pune Bharti 2023
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रकल्प शास्त्रज्ञ – I / Project Scientist-I 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून विज्ञानात डॉक्टरेट पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष 02) अनुभव
2) संशोधन सहयोगी – II / Research Associate – II 02
शैक्षणिक पात्रता : 1) पीएच.डी/ एमडी /एमएस /एमडीएस किंवा समकक्ष पदवी आणि 03 वर्षे अनुभव किंवा एम.फार्म / एम.ई / एम.टेक 02) अनुभव
3) प्रयोगशाळा व्यवस्थापक / Laboratory Manager 01
शैक्षणिक पात्रता : 01) एम.एस्सी / बी.टेक. / एम.टेक / एमबीए / एमबीबीएस / संबंधित विषयातील पात्रता 02) अनुभव किंवा 01) पीएच.डी/ एमडी /एमएस /एमडीएस किंवा समकक्ष पदवी आणि 03 वर्षे अनुभव किंवा एम.फार्म / एम.ई / एम.टेक 02) अनुभव
4) प्रकल्प सहयोगी / Project Associate 07
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध मध्ये बॅचलर पदवी 02) अनुभव
5) तांत्रिक-लॅब असोसिएट / Technical-Lab Associate 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान / संबंधित विषयांमध्ये पदवीधर सह 03 वर्षे अनुभव किंवा किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
6) ज्युनियर रिसर्च फेलो / Junior Research Fellow 03
शैक्षणिक पात्रता : मूलभूत विज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी/पपदव्युत्तर पदवी प्राधान्य : एम.एस्सी बायोइन्फॉरमॅटिक्स आणि अनुभव
7) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 02
शैक्षणिक पात्रता : 01) बी.एस्सी. / 3 वर्षांचा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान डिप्लोमा 02) अनुभव
वयाची अट : 11 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये ते 56,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.nccs.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा