---Advertisement---

पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

nccs pune
---Advertisement---

NCCS Pune Recruitment 2024 नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 03 जून 2024 आहे. 
एकूण रिक्त जागा : 08

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) रिसर्च असोसिएट –
I / Research Associate – I 02
शैक्षणीक पात्रता : Ph.D/MD/MS/MDS किंवा समकक्ष पदवी
2) प्रोजेक्ट असोसिएट – II / Project Associate – II 02
शैक्षणीक पात्रता :
Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा Engineering or Technology or Medicine मध्ये बॅचलर पदवी
3) प्रोजेक्ट असोसिएट – I / Project Associate – I 03
शैक्षणीक पात्रता :
Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा Engineering or Technology or Medicine मध्ये बॅचलर पदवी
4) प्रोजेक्ट असिस्टंट / Project Assistant 01
शैक्षणीक पात्रता :
B.Sc. / Engineering & Technology मध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 जून 2024 रोजी,35 ते 50 वर्षापर्यंत [SC/ST/PH/महिला – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 20,000/- रुपये ते 47,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : National Centre for Cell Science, NCCS Complex, Savitribai Phule Pune University Campus, Ganeshkhind Road Pune – 411007, Maharashtra State, India.
अधिकृत संकेतस्थळ : www.nccs.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now