Jobs
NCDC : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात भरती ; पगार 50000 रुपये मिळेल
NCDC Bharti 2023 : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२३ आहे.
एकूण जागा : 51
रिक्त पदाचे नाव : यंग प्रोफेशनल -I / Young Professional – I
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेतून मार्केटिंगमध्ये एमबीए ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतन (Pay Scale) : ५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
E-Mail ID : ro.pune@ncdc.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जानेवारी २०२३
अधिकृत वेबसाईट – www.ncdc.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा