---Advertisement---

NCI : राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर येथे भरती, 8 वी पास उमेदवारांना संधी

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

NCI National Cancer Institute Nagpur Recruitment 2022: NCI Nagpur (National Cancer Institute Nagpur) ने हेल्पर (सहाय्यक) पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. 24 जुलै 2022 रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखत आयोजित केली आहे.

एकूण जागा : 40

---Advertisement---

पदाचे नाव: हेल्पर (सहाय्यक)

शैक्षणिक पात्रता : आठवी पास

नोकरी ठिकाण : नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाइन थेट मुलाखत

फी: फी नाही

निवड पद्धत: थेट मुलाखत (आधार कार्ड झेरॉक्स आणि पासपोर्ट फोटो सोबत आणा)

मुलाखतीची तारीख: 24 जुलै 2022

मुलाखतीचे ठिकाण: राष्ट्रीय कर्करोग संस्था, खसरा क्रमांक 25,, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा-जामठा, नागपूर – 441108.

अधिकृत संकेतस्थळ : ncinagpur.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :  drive.google.com/file/d/1ANItkjiWX4eoeF3xCFhdtqSRz0_dKfWB/view

हे पण वाचा :

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now