⁠
Jobs

NCL नॉर्थर्न कोलफील्ड्स लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये विविध पदांच्या ४९ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : ४९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय तज्ञ/ Medical Specialist २०
शैक्षणिक पात्रता : सामान्य शस्त्रक्रिया, सामान्य औषध आणि फुफ्फुसीय औषध-किमान पात्रता एमबीबीएस मान्यता प्राप्त पोस्ट ग्रॅज्युएटसह मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यता प्राप्त संस्था / महाविद्यालय मधून पदवी / डीएनबी.

२) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/ Senior Medical Officer २८
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस

३) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंत)/ Senior Medical Officer (Dental) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था / महाविद्यालयातील बीडीएस पदवी मान्यताप्राप्त मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ०२) ०१ वर्षे अनुभव

वयोमर्यादा : ३० एप्रिल २०२१ रोजी, ३५ ते ४२ वर्षे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The office of General Manager (Personnel/Recruitment), Manpower & Recruitment Department, NCL HQ, Singrauli, Madhya Pradesh -486889.

अधिकृत संकेतस्थळ : www.nclcil.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

Related Articles

Back to top button