NCL Recruitment 2025 : नॉर्दर्न कोलफिल्ड लि. (Northern Coalfields Limited) मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 200
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निशियन फिटर (ट्रेनी) कॅटेगरी III 95
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT (Fitter)
2) टेक्निशियन इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) कॅटेगरी III 95
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT (Electrician)
3) टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) कॅटेगरी III 10
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT (Welder)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 10 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : नियमानुसार मिळेल
नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : cdn.digialm.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा