NF Railway Recruitment 2022 : ईशान्य सीमा रेल्वेने शिकाऊ पदासाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांची संख्या ५६३६ आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२२ आहे.
एकूण जागा : 5636 जागा
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (NCVT/SCVT) (मशीनिस्ट/मेकॅनिक/ वेल्डर/ फिटर/ कारपेंटर/डिझेल मेकॅनिक/ पेंटर/ इलेक्ट्रिशियन/टर्नर/ रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक/ लाइनमन/ मेसन/ फिटर स्ट्रक्चरल/मशीनिस्ट (ग्राइंडर)/ इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स)
वयोमर्यादा: ०१ एप्रिल २०२२ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
निवड पद्धत: गुणवत्ता यादीच्या आधारे
नोकरी ठिकाण : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2022 (10:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : nfr.indianrailways.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
हे पण वाचा :
- मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत भरती ; दरमहा 45000 पगार मिळेल
- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठमार्फत 529 जागांसाठी भरती ; 4थी ते 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
- इंग्रजी येत नव्हतं म्हणून अनेकांनी चिडवलं; पण जिद्दीने सुरभी गौतम बनल्या IAS ऑफिसर
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मार्फत नाशिक येथे भरती
- IDBI बँकेत पदवी पास तरुणांसाठी उत्तम संधी; 650 जागांवर भरती जाहीर