पदवीधारांसाठी संधी….राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथे भरती

Published On: ऑक्टोबर 2, 2021
Follow Us

राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयनागपूर येथे लेखा अधिकारी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑललाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ डिसेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : लेखा अधिकारी

शैक्षणीक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०१ डिसेंबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate General Fire Services, Civil Defense and Home Guards (Fire Cell), East Block-7, Level VII, R.K. Puram, New Delhi – 110066.

अधिकृत संकेतस्थळ : www.nfscnagpur.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now