NHM Akola Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Akola] अकोला येथे विविध पदांच्या ७० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ ऑगस्ट २०२२ आहे.
एकूण जागा : 70
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१. हृदयरोगतज्ज्ञ / Cardiologist ०१
शैक्षणिक पात्रता : डीएम कार्डिओलॉजी
२. नेफ्रोलॉजिस्ट / Nephrologist ०१
शैक्षणिक पात्रता : डीएम नेफ्रोलॉजी
३. भूलतज्ञ / Anesthetist ०२
शैक्षणिक पात्रता : एमडी भूलतज्ञ / डीए / डीएनबी
४. ऑब्जीन / obgy ०३
शैक्षणिक पात्रता : एमडी / एमएस Gyn / डिजिओ / डीएनबी
५. बालरोगतज्ञ / Pediatrician ०२
शैक्षणिक पात्रता : एमडी बालरोग डीसीएच / डीएनबी
६. फिजिशियन / Physician ०२
शैक्षणिक पात्रता : एमडी मेडिसिन / डीएनबी
७. ऑर्थोपेडिक्स / Orthopedics ०१
शैक्षणिक पात्रता : एमएस आर्थो / डी आर्थो
८. सर्जन / Surgeon ०२
शैक्षणिक पात्रता : एमएस सामान्य शस्त्रक्रिया / डीएनबी
९. वैद्यकीय अधिकारी / Medical Officer १०
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस / बीएएमएस
१०. ऑडिओलॉजिस्ट / Audiologist ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) ऑडिओलॉजी मध्ये पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
११. स्टाफ नर्स / Staff Nurse ४०
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
१२. पॅरामेडिकल वर्कर / Paramedical Worker ०२
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण विज्ञान + PMW प्रमाणपत्र
१३. ऑप्टोमेट्रिस्ट / Optometrist ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठापासून ऑप्टोमेट्री मध्ये बॅचलर पदवी सह ०१ वर्षे अनुभव
१४. ऑडिओमेट्रिक सहाय्यक / Audiometric Assistant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणताही पदवीधर सह टायपिंग कौशल्य, मराठी – ३० शब्द प्रति मिनिट, इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट सह MS
१५. प्रशिक्षक / instructor ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) १ वर्षाचा डिप्लोमा इन ऑडिओलॉजी ०२) ०२ वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण : अकोला महाराष्ट्र
वयोमर्यादा: २४ ऑगस्ट २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
वेतन श्रेणी: १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद कर्मचारी भवन आकाशवाणी समोर – ४४४००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ ऑगस्ट २०२२
फी: १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
अधिकृत संकेतस्थळ : akolazp.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा