---Advertisement---

NHM अंतर्गत अमरावती येथे विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NHM Amravati Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 166

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्टाफ नर्स 124
शैक्षणिक पात्रता:
BSc (Nursing) किंवा GNM
2) वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) 12
शैक्षणिक पात्रता:
BAMS/BUMS
3) लॅब टेक्निशियन 10
शैक्षणिक पात्रता:
(i) DMLT (ii) 01 वर्ष अनुभव
4) फार्मासिस्ट 07
शैक्षणिक पात्रता:
(i) B.Pharm/D.Pharm (ii) 01 वर्ष अनुभव
5) प्रोग्राम असिस्टंट (Statistics) 01
शैक्षणिक पात्रता:
सांख्यिकी सह पदवीधर

---Advertisement---

6) जिल्हा प्रोग्राम मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता:
आरोग्य विषयात MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
7) फिजिओथेरपिस्ट 02
शैक्षणिक पात्रता:
फिजिओथेरपी पदवी
8) न्यूट्रिशनिस्ट 01
शैक्षणिक पात्रता
: B.Sc (Home Science Metrician)
9) काउंसलर 08
शैक्षणिक पात्रता
: MSW

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65/70 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹150/- [राखीव प्रवर्ग: ₹100/-]
नोकरी ठिकाण: अमरावती
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता: रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://zpamravati.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now