---Advertisement---

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद येथे 30000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी..

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

NHM Aurangabad Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.

एकूण जागा : 04

---Advertisement---

पदाचे नाव:

वैद्यकीय अधिकारी – अर्धवेळ 01
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

स्टाफ नर्स 02
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलची मान्यता असलेल्या संस्थेचा जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग कोर्स पूर्ण ०२) MS-CIT

प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी ०२) DMLT

नोकरी ठिकाण : औरंगाबाद

वयोमर्यादा: ११ ऑक्टोबर २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]

वेतन श्रेणी: १७,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालय, तालुका सिल्लोड जि.औरंगाबाद.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक: 13 October 2022

फी:  २००/- रुपये [मागासवर्गीय प्रवर्ग – १००/- रुपये]

अधिकृत संकेतस्थळ : www.aurangabadzp.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now