NHM मध्ये विविध पदांची मोठी भरती ; 12वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी..
NHM Bhandara Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Bhandara] भंडारा येथे विविध पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ आहे.
एकूण जागा : 56
पदाचे नाव:
सुपर स्पेशालिस्ट / Super Specialist ०४
शैक्षणिक पात्रता : डीएम कार्डिओलॉजी / डीएम नेफ्रोलॉजी / एमसीएच न्यूरो / डीएम बालरोग ऑर्थोपेडिक्स
स्पेशालिस्ट / Specialist ०९
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, एमडी / एमएस / डिजिओ / डीएनबी
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस / Medical Officer MBBS ०१
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस / Medical Officer MBBS (NUHM) ०१
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) / Medical Officer AYUSH (PG) ०२
शैक्षणिक पात्रता : पीजी आयुष (एमडी आयुर्वेदिक)
मानसशास्त्रज्ञ (एनटीसीपी) / Psychologist (NTCP) ०१
शैक्षणिक पात्रता : एमए मानसशास्त्रज्ञ
वैद्यकीय अधिकारी आयुष (युजी) / Medical Officer AYUSH (UG) ०५
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस / बियुएमएस
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल शिक्षक (DEIC) / Early lnterventionist cum Special Educator (DEIC) ०१
शैक्षणिक पात्रता : बी.एड.
ऑडिओलॉजिस्ट (NPPCO) / Audiologist (NPPCO) ०१
शैक्षणिक पात्रता : ऑडिओलॉजी मध्ये पदवी
दुर्बल श्रवणासाठी प्रशिक्षक / lnstructor for Hearing lmpaired ०१
शैक्षणिक पात्रता : बी.एड विशेष शिक्षण (सुनावणी दुर्बलता)
ऑप्टोमेट्रिस्ट / Optomsrrist (DEIC) ०२
शैक्षणिक पात्रता : ऑप्टोमेट्रीमध्ये बी.एस्सी
कार्यक्रम समन्वयक / Program Coordinalor ०१
शैक्षणिक पात्रता : सामाजिक विज्ञान मध्ये एमएसडब्ल्यू किंवा एमए
समुपदेशक / Counselor ०२
शैक्षणिक पात्रता : एमएसडब्ल्यू
कार्यक्रम सहाय्यक_डीईओ / Program Assistant_DEO ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदवी सह मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० ३० श.प्र.मि ०२) MS-CIT
कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) / Program Assistant (Statistics) ०२
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेत पदवी सह सांख्यिकी
लॅब टेक्निशियन / Lab Technician ०४
शैक्षणिक पात्रता : १२ वी विज्ञान + DMLT
लॅब टेक्निशियन (NUHM) / Lab Technician (NUHM) ०१
शैक्षणिक पात्रता : १२ वी विज्ञान + DMLT
टेक्निशियन / Technician १५
शैक्षणिक पात्रता : १२ वी विज्ञान + डिप्लोमा किंवा पदवी
टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक / Telemedicine Facility Manager ०१
शैक्षणिक पात्रता : १२ वी विज्ञान + डिप्लोमा
दंत सहाय्यक (NOHP) / Dental Assistant (NOHP) ०१
शैक्षणिक पात्रता : १२ वी सायन्स पास सह डेंटल क्लिनिकचा अनुभव
नोकरी ठिकाण : भंडारा
वयोमर्यादा: १३ ऑक्टोबर २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
वेतन श्रेणी: १५,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक: १३ ऑक्टोबर २०२२
फी: १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १५०/- रुपये]
अधिकृत संकेतस्थळ : www.bhandara.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा