---Advertisement---

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथे 100 जागांसाठी भरती

By Ritisha Kukreja

Published On:

NHM
---Advertisement---

NHM Goa Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, State Health Society, Goa] राज्य आरोग्य संस्था, गोवा येथे सामुदायिक आरोग्य अधिकारी पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : 100

---Advertisement---

पदाचे नाव: सामुदायिक आरोग्य अधिकारी

शैक्षणिक पात्रता : ०१) मध्यम स्तर आरोग्य प्रदाता (एम एल एच पी) कोसं अंतर्भाव यासह बी.एस्सी ०२) २०१९-२० च्या बॅच नंतरच बी एस्सी उत्तीर्ण असावा’ ०३) मुलाखतीच्या वेळी गोवा नसिंग कौन्सिल कडे नोंदणी झालेली असावी आणि पदयी प्रमाणपत्र असावे ०२) एम एस ऑफिस आणि इंटरनेट वापरण्यास सक्षम असावा अपेक्षित पात्रता कोंकणी आणि मराठी भाषेत प्रयीण (बोलणे आणि लिहिणे)

नोकरी ठिकाण : गोवा

वयोमर्यादा:

वेतन श्रेणी: 20,000/- RS

अर्ज पद्धती : ऑफलाइन

फी: फी नाही

निवड पद्धत: मुलाखत

मुलाखतीची तारीख: १५ सप्टेंबर २०२२ 

मुलाखतीचे ठिकाण: आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल पणजी, गोवा – ४०३००१

अधिकृत संकेतस्थळ : www.nhm.goa.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :  drive.google.com/file/d/1O3nBpef6x-3lYX-6PUvP6aXCBbLTRPU-/view

हे पण वाचा :

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now