NHM Nashik Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 104 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून आहे.
एकूण जागा : १०४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी 28
शैक्षणिक पात्रता : MBBS
2) MPW (पुरुष) 28
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
3) स्टाफ नर्स (महिला) 25
शैक्षणिक पात्रता : GNM / BSc (नर्सिंग)
4) स्टाफ नर्स (पुरुष) 03
शैक्षणिक पात्रता : GNM / BSc (नर्सिंग)
5) लॅब टेक्निशियन 20
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT (iii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 10 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नाशिक
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹150/- [मागासवर्गीय: ₹100/-]
पगार :
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
MPW (पुरुष) – 18,000/-
स्टाफ नर्स (महिला) – 20,000/-
स्टाफ नर्स (पुरुष) – 20,000/-
लॅब टेक्निशियन – 20,000/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक,
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2022 (06:00 PM)
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा