NHM Palghar Bharti 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान, NHM पालघर भर्ती 2022 (NHM Palghar Bharti 2022) 81 वैद्यकीय अधिकारी, MPW (पुरुष), आणि स्टाफ नर्स पदांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2022.
एकूण जागा : 81
पदाचे नाव:
वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
MPW (पुरुष)
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii)पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : GNM/B.Sc (नर्सिंग)
नोकरी ठिकाण : पालघर
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.
अर्ज शेवटचे करण्याची तारीख: 08 ऑगस्ट 2022 (06:00 PM)
फी: फी नाही
अधिकृत संकेतस्थळ : www.zppalghar.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा