NHM Parbhani Bharti 2022: NHM परभणी (नॅशनल हेल्थ मिशन ZP परभणी) येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 82
पदाचे नाव:
वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमसीआयएम नोंदणीसह एमबीबीएस (MBBS)
स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. नर्सिंग
एमपीडब्ल्यू
शैक्षणिक पात्रता : १२ वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
लॅब टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता : 12वी पास सायन्स + DMLT डिप्लोमा
नोकरी ठिकाण : परभणी
वयोमर्यादा:
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे, इतर पदांसाठी – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे.
वेतन श्रेणी: १७,०००/- रु ते ६०,०००/- रु
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, परभणी
फी: फी नाही
अधिकृत संकेतस्थळ : parbhani.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा