NHM Pune Bharti 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 जून 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 171
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) दंत चिकित्सक – 05
शैक्षणिक पात्रता : एमडीएस / बीडीएस
2) जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता :एम.एस्सी सांख्यिकी
3) वित्त व लेखाधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम / एम.कॉम
4) कार्यक्रम समन्वयक – 01
शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्रात एमएसडब्ल्यू किंवा MA
5) लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – 04
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर
6) स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स – 134
शैक्षणिक पात्रता : जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग
7) सांख्यिकी अन्वेषक – 01
शैक्षणिक पात्रता : 01) सांख्यिकी किंवा गणितात पदवी 02) MS-CIT
8) एएनएम – 22
शैक्षणिक पात्रता : एएनएम
9) सुविधा व्यवस्थापक – 01
शैक्षणिक पात्रता : बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/आयटी/कॉम्प्युटर सायन्स किंवा बी.एस्सी आयटी/कॉम्प्युटर सायन्स किंवा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/आयटी/कॉम्प्युटर सायन्स
10) डायलिसिस टेक्निशियन – 01
शैक्षणिक पात्रता : 10+2 विज्ञान आणि डिप्लोमा किंवा डायलिसिस तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम
वयाची अट : 38 वर्षापर्यंत [राखीव/ NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
पगार : 17,000/- रुपये ते 30,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 06 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : 4था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे.
अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा