---Advertisement---

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या 181 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

NHM Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission) विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2025 आहे,
एकूण रिक्त जागा : 181

रिक्त पदाचे नाव : स्टेट प्रोग्राम मॅनेजर, कंसल्टंट, अकाउंट्स & फायनान्स मॅनेजर, डाटा एंट्री ऑपेरटर, सिनियर कंसल्टंट आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता: MBBS/BAMS/BUMS/BHMS/BSMS/BYNS/MBA/M.Com/BE/CA/LLB/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/MCA
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

---Advertisement---

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹750/- [मागासवर्गीय: ₹500/]
पगार : 18000/- ते 65000/-
नोकरी ठिकाण: मुंबई & पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commissioner, Health Services & Mission Director, National Health Mission, Mumbai Arogya Bhavan, 3rd Floor, St.George’s Hospital Compound, P.D’. Mello Road, Mumbai – 400 001.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://nrhm.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now