NHPC अंतर्गत विविध पदांच्या 89 जागांसाठी भरती
NHPC Bharti 2024 नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 89
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) 18
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल)
2) ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 16
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल)
3) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) 47
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल)
4) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) 08
शैक्षणिक पात्रता : CA/ICWA/CMA
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 जानेवारी 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : OBC: ₹295/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
इतका पगार मिळेल :
ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) – 50,000/- ते 1,60,000/-
ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) -50,000/- ते 1,60,000/-
ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) -50,000/- ते 1,60,000/-
ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) -50,000/- ते 1,60,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत किंवा परदेशात.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा