⁠  ⁠

NHPC अंतर्गत विविध पदांच्या 388 जागांसाठी भरती ; भरपूर पगार मिळेल..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

NHPC Recruitment 2023 नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 07 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 388

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 149
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]

2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 74
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]

3) ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) 63
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]

4) ज्युनियर इंजिनिअर (E & C) 10
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]

5) सुपरवाइजर (IT) 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स किंवा 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT डिप्लोमा किंवा BCA/B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 01 वर्ष अनुभव [SC/ST/PwBD: 50% गुण]

6) सुपरवाइजर (सर्व्हे) 19
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह सर्वेक्षण / सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]

7) सिनियर अकाउंटेंट 28
शैक्षणिक पात्रता :
Inter CA किंवा Inter CMA

8) हिंदी ट्रांसलेटर 14
शैक्षणिक पात्रता :
इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी

9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 14
शैक्षणिक पात्रता :
ITI [ड्राफ्ट्समन (सिव्हिल)]

10) ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) 08
शैक्षणिक पात्रता :
ITI [ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)]

वयाची अट: 30 जून 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹295/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार :
ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 29,600 – 1,19,500
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 29,600 – 1,19,500
ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – 29,600 – 1,19,500
ज्युनियर इंजिनिअर (E & C) – 29,600 – 1,19,500
सुपरवाइजर (IT) – 29,600 – 1,19,500
सुपरवाइजर (सर्व्हे) – 29,600 – 1,19,500
सिनियर अकाउंटेंट – 29,600 – 1,19,500
हिंदी ट्रांसलेटर – 27,000 – 1,05,000
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 25,000-85,000
ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) -25,000-85,000

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत किंवा परदेशात.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023 07 जुलै 2023(11:55 PM)
अधिकृत संकेतस्थळ : nhpcindia.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article