⁠
Jobs

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 300 जागांसाठी भरती

NIACL Recruitment 2024 न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लि. भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 300
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / समकक्ष. उमेदवार ज्या राज्यासाठी / केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : पगार दरमहा सुमारे 37,000 रुपये राहील. उमेदवारांना मूळ वेतन तसेच भत्ते आणि भत्ते यांचा लाभ मिळतो.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.newindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Related Articles

Back to top button