NIESBUD Bharti 2023 राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 152
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर कंसल्टंट 04
शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट) (ii) 15 वर्षे अनुभव
2) कंसल्टंट ग्रेड-II 04
शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट) (ii) 08-15 वर्षे अनुभव
3) कंसल्टंट ग्रेड-I 08
शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट) (ii) 03-08 वर्षे अनुभव
4) यंग प्रोफेशनल्स 16
शैक्षणिक पात्रता : (i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट) (ii) 01 वर्ष अनुभव
5) प्रोग्राम को-ऑर्डिनेटर 15
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 02-03 वर्षे अनुभव
6) सिस्टिम एनालिस्ट/डेव्हलपर 05
शैक्षणिक पात्रता : (i) कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी. (ii) 02-05 वर्षे अनुभव
7) प्रोजेक्ट कंसल्टंट 100
शैक्षणिक पात्रता : (i) उद्योजकता/व्यवसाय प्रशासन/सामाजिक विज्ञान/विज्ञान/वाणिज्य/सामाजिक कार्य, किंवा इतर कोणत्याही संबंधित विषयातील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 32 ते 65 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
सिनियर कंसल्टंट – Rs. 1,76,000/- – 2,15,000/
कंसल्टंट ग्रेड-II – Rs. 1,21,000/- – 1,75,000/-
कंसल्टंट ग्रेड-I – Rs. 80,000/- – 1,20,000/-
यंग प्रोफेशनल्स – Rs. 60,000/-
प्रोग्राम को-ऑर्डिनेटर – Rs. 35,000/-
सिस्टिम एनालिस्ट/डेव्हलपर- Rs. 61,000/- – 79,000/-
प्रोजेक्ट कंसल्टंट – Rs. 35,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Director, NIESBUD, A-23, Sector-62, Institutional Area, NOIDA – 201 309 (U.P.)
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.niesbud.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा