NPCIL Recruitment 2023 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (Nuclear Power Corporation of India Limited) तारापूर येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023 (04:00 PM) आहे. NPCIL Bharti 2023
एकूण रिक्त पदे : 193
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नर्स A (पुरुष/महिला) 26
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण +नर्सिंग & मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग प्रमाणपत्र +03 वर्षे अनुभव
2) सायंटिफिक असिस्टंट/B 03
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह B.Sc + 60% गुणांसह DMLT किंवा 60% गुणांसह B.Sc (MLT)
3) फार्मासिस्ट/B 04
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 महिने ट्रेनिंग
4) ST-डेंटल टेक्निशियन 01
शैक्षणिक पात्रता :(i) 50% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल टेक्निशियन डिप्लोमा
5) टेक्निशियन/C 01
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेडिओग्राफी डिप्लोमा/एक्स-रे (iii) 02 वर्षे अनुभव
6) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) प्लांट ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण
7) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) मेंटेनर
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/टर्नर/इलेक्ट्रिशियन/वेल्डर/रेफ. & AC मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/वायरमन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक सिस्टम मेंटेनेंस/कारपेंटर/प्लंबर/मेसन)
वयाची अट: 28 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
पद क्र.4: 18 ते 24 वर्षे
पद क्र.5: 18 ते 24 वर्षे
पद क्र.6: 18 ते 24 वर्षे
पद क्र.7: 18 ते 25 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार :
नर्स A (पुरुष/महिला) – 44,900/-।
सायंटिफिक असिस्टंट/B – ₹35,400/-।
फार्मासिस्ट/B – 29,200/-।
ST-डेंटल टेक्निशियन – 21700/-
टेक्निशियन/C – 21700/-
स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) प्लांट ऑपरेटर – 29,200/-।
स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) मेंटेनर – 25,500/-
नोकरी ठिकाण: तारापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा