---Advertisement---

NPCIL : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडियात विविध पदांच्या 391 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NPCIL Recruitment 2025 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (Nuclear Power Corporation of India Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 एप्रिल 2025 (04:00 PM) पर्यंत आहे. NPCIL Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 391

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिफिक असिस्टंट-B – 45
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Electrical/ Instrumentation/ Electronics/Mechanical) / 60% गुणांसह BSc. (Computer Science)/ BSc. (Statistics)
2) कॅटेगरी I-स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) – 82
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Mechanical/ Instrumentation /Electronics)/ 60% गुणांसह B.Sc.(Physics, Chemistry & Mathematics)
3) कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/Technician) – 226
शैक्षणिक पात्रता :
i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Instrument Mechanic, Electrician, Electronics Mechanic, Fitter, Turner, Machinist, Draughtsman-Civil, Draughtsman-Mechanical)
4) असिस्टंट ग्रेड-1 (HR) – 22
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

---Advertisement---

5) असिस्टंट ग्रेड-1 (F&A) – 04
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
6) असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) – 10
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
7) नर्स – A – 01
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण + नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा किंवा BSc.(Nursing) किंवा नर्सिंग “A” प्रमाणपत्र + 3 वर्षांचा अनुभव
8) टेक्निशियन/C (X-Ray Technician) – 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेडिओग्राफी/एक्स-रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 एप्रिल 2025 रोजी,18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
पद क्र.1, 2 & 7: General/OBC/EWS: ₹150/-
पद क्र.3,4, 5, 6, 7 & 8: General/OBC/EWS: ₹100/-

नोकरी ठिकाण: कैगा साइट, NPCIL
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 एप्रिल 2025 (04:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now