NTPC Limited Recruitment 2022: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ntpc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतो आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ ऑगस्ट २०२२ आहे.
एकूण जागा : 20
पदाचे नाव: सहाय्यक अधिकारी (सुरक्षा)
शैक्षणिक पात्रता : यांत्रिक किंवा इलेक्ट्रिकल किंवा उत्पादनात अभियांत्रिकी पदवी
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा: ३० वर्षापर्यंत
वेतन श्रेणी: ३०,०००/- रुपये ते १,२०,०००/- रुपये
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ ऑगस्ट २०२२
फी: फी नाही
निवड पद्धत: ऑनलाइन परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ : careers.ntpc.co.in/openings.php
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
येथे अर्ज करा: येथे क्लीक करा