⁠
Jobs

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती

NTPC Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 110
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection) 20
2) डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection) 50
3) डेप्युटी मॅनेजर C&I Erection 10
4) डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction) 30
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Electrical & Electronics /Mechanical/ Production/ Electronics/Control & Instrumentation/Instrumentation) (ii) 10 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 मार्च 2024 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : 60,000/- ते 1,80,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : ntpc.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज कारण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button