नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. NTPC Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 515
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | शाखा/विषय | पद संख्या |
| 1 | इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET) | इलेक्ट्रिकल | 165 |
| मेकॅनिकल | 210 | ||
| इलेक्ट्रॉनिक्स | 125 | ||
| इंस्ट्रूमेंटेशन | |||
| कॉम्प्युटर सायन्स/IT | 15 | ||
| Total | 515 |
शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी SC/ST/PWD: 55% गुण GATE 2025
वयाची अट: 25 फेब्रुवारी 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : 40,000/- ते 1,40,000/-
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2026
अधिकृत संकेतस्थळ : careers.ntpc.co.in







