राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत 67 जागांसाठी भरती

Published On: डिसेंबर 28, 2022
Follow Us
NTRO

NTRO Recruitment 2023 : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ६७

पदाचे नाव : विश्लेषक- बी / Analyst-B
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : २१ जानेवारी २०२३ रोजी ५६ वर्षापर्यंत. SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Director (R) National Technical Research Organisation Block-lll, Old JNU Gampus New Delhi – 110067.

अधिकृत संकेतस्थळ : www.ntro.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now