OICL Assistant Bharti 2025 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Oriental Insurance Company Limited) मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया आज 2 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 आहे. OICL Assistant Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 500
पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पदाचे नाव | पदसंख्या |
| सहाय्यक श्रेणी ३ | 500 |
शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) उमेदवाराने एसएससी/एचएससी/इंटरमीडिएट/पदवी स्तरावर इंग्रजी विषयांपैकी एक विषय म्हणून उत्तीर्ण झालेला असावा. iii) उमेदवारांकडे 31 जुलै 2025 रोजी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2025 रोजी किमान 21 ते कमाल 30 वर्षे. सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल
परीक्षा फी :
सामान्य श्रेणी: रु. 850/-
SC/ST/दिव्यांग/माजी सैनिक: रु. 100/-
पगार : रुपये 22405-1305(1)-23710-1425(2)- 26560-1605(5)-34585-1855(2)-38295-2260(3)-45075-2345(2)- 49765-2500(5)-62265/-
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) असेल. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना अंतिम निवडीपूर्वी प्रादेशिक भाषा चाचणीसाठी निवडले जाईल.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 2 ऑगस्ट 2025
प्रिलिम्स परीक्षेची तारीख : 07 संप्टेंबर 2025
मुख्य परीक्षेची तारीख : 28 ऑक्टोबर 2025
| अधिकृत वेबसाईट | |
| शॉर्ट जाहिरात | येथे क्लीक करा |
| भरतीची सविस्तर जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







